MPSC Online Academy Pune

Home नोकरी-विषयक माहिती भारतीय फार्माकोपिया आयोगात IPC २३९ जागा

भारतीय फार्माकोपिया आयोगात IPC २३९ जागा

एकूण जागा : २३९

पदाचे नाव & पद संख्या
1 टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोपीअल असोसिएट) 15
2 टेक्निकल असिस्टंट (ज्युनियर फार्माकोविजिलन्स असोसिएट) 145
3 टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर (ज्युनियर मॅटरिओव्हिजिलन्स असोसिएट) 07
4 टेक्निकल असिस्टंट / प्रोजेक्ट को-ऑर्डीनेटर 03
5 असोसिएट (फार्माकोपीअल असोसिएट) 15
6 असोसिएट (फार्माकोविजिलन्स असोसिएट) 40
7 रिसर्च सायंटिस्ट (सिनियर फार्माकोपीअल असोसिएट) 14

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) फार्मसी / केमिस्ट्री/ बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समतुल्य पदव्युत्तर पदवी.   (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
  2. पद क्र.2: (i) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा D.Pharm/MBBS/BDS   (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
  3. पद क्र.3: (i) बायोमेडिकल इंजिनिअरिंग/ क्लिनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Pharm     (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
  4. पद क्र.4: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.   (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.
  5. पद क्र.5: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.    (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.     (iii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) फार्मसी / क्लिनिकल फार्माकोलॉजी / फार्मसी प्रॅक्टिस / क्लिनिकल रिसर्च मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा D.Pharm/MBBS/BDS   (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.    (iii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) फार्मसी / केमिस्ट्री / बायो-केमिस्ट्री / मायक्रोबायोलॉजी किंवा समकक्ष पदव्युत्तर पदवी.    (ii) संगणकांचे चांगले ज्ञान.     (iii) 05 वर्षे अनुभव

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २६,५००/- रुपये ते ४०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑक्टोबर 2020 

अधिकृत वेबसाईट – www.ipc.gov.in

जाहिरात (Notification): पाहा 

Most Popular

(OFA) अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 23 जागा

एकूण जागा : 23 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1) केमिकल 00 01 2) सिव्हिल 00 01 3) इलेक्ट्रिकल 01 02 4) इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 01 02 5) मेकॅनिकल 03 04 6)...

भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) 109 जागा

एकूण पदसंख्या : १०९ पदाचे नाव & पद संख्या 1) स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ 62 2) फिजिओथेरपिस्ट 47 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: क्रीडा व व्यायाम विज्ञान पदवी. किंवा क्रीडा...

BELभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये १० जागा

एकूण पदसंख्या : १० पदाचे नाव : वरिष्ठ सहायक अभियंता (Senior Assistant Engineer) शैक्षणिक पात्रता : ०१) ०३ वर्षांचा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे संरक्षण दलात सेवा. वयाची अट...

आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत जागांसाठी भरती

एकूण जागा : 8000 पदाचे नाव & पद संख्या 1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000 2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3) प्राथमिक शिक्षक (PRT) शैक्षणिक पात्रता: (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET...