MPSC Online Academy Pune

Home नोकरी-विषयक माहिती CSL कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ५७७ जागा

CSL कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ५७७ जागा

पदांचे नाव :

१) फॅब्रिकेशन असिस्टंट/ Fabrication Assistan
२) ऑउटफिट असिस्टंट/ Outfit Assistant
३) स्कॅफफोल्डर/ Scaffolder
४) एरियल वर्क प्लॅटफॉर्म ऑपरेटर/ Aerial Work Platform Operator
५) सेमी-स्किल्ड रिगर/ Semi-Skilled Rigger
६) सेरंग/ Serang
७) कुक/ Cook

शैक्षणिक पात्रता:
पद क्र. १. : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) आयटीआय (शीट मेटल वर्कर/फिटर/वेल्डर) ०३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. २. : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र. ३. : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (शीट मेटल वर्कर / फिटर पाईप (प्लंबर) / फिटर) (iii) 01-02 वर्षे अनुभव
पद क्र. ४. : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) फोर्कलिफ्ट किंवा क्रेन ऑपरेटर परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ५. : ०१) इयत्ता ४थी परीक्षा परीक्षा उत्तीर्ण ०२) ०३ वर्षे अनुभव
पद क्र. ६. : ०१) इयत्ता ७वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सेरंग / लस्कर कम सेरंग प्रमाणपत्र ०३) ०१ वर्षे अनुभव
पद क्र. ७. : ०१) इयत्ता ७वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०१ वर्षे अनुभव

वयाची अट: 10 ऑक्टोबर 2020 रोजी  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 7: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.7: 18 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण: कोची

शुल्क : २००/३००/- रुपये [SC/ST/PWD – शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : २२,१००/- रुपये ते २४,८००/- रुपये

अधिकृत वेबसाईट – https://cochinshipyard.com/index.htm

Notification: View 

Online Application: Apply Online

Most Popular

(OFA) अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 23 जागा

एकूण जागा : 23 पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1) केमिकल 00 01 2) सिव्हिल 00 01 3) इलेक्ट्रिकल 01 02 4) इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 01 02 5) मेकॅनिकल 03 04 6)...

भारतीय क्रीडा प्राधिकरणात (SAI) 109 जागा

एकूण पदसंख्या : १०९ पदाचे नाव & पद संख्या 1) स्ट्रेंथ एंड कंडीशनिंग विशेषज्ञ 62 2) फिजिओथेरपिस्ट 47 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1: क्रीडा व व्यायाम विज्ञान पदवी. किंवा क्रीडा...

BELभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये १० जागा

एकूण पदसंख्या : १० पदाचे नाव : वरिष्ठ सहायक अभियंता (Senior Assistant Engineer) शैक्षणिक पात्रता : ०१) ०३ वर्षांचा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे संरक्षण दलात सेवा. वयाची अट...

आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत जागांसाठी भरती

एकूण जागा : 8000 पदाचे नाव & पद संख्या 1) पदव्युत्तर शिक्षक (PGT) 8000 2) प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) 3) प्राथमिक शिक्षक (PRT) शैक्षणिक पात्रता: (CSB स्क्रीनिंग परीक्षेसाठी CTET/TET...