एकूण पदसंख्या : १०
पदाचे नाव : वरिष्ठ सहायक अभियंता (Senior Assistant Engineer)
शैक्षणिक पात्रता : ०१) ०३ वर्षांचा डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे संरक्षण दलात सेवा.
वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी ५० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
अर्ज पद्धती : ऑफलाईन
फीस : General and OBC – रु. 300/-
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते १,२०,०००/- रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डीजीएम (एचआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड गाझियाबाद, पी.ओ. भारत नगर, साहिबाबाद, गाझियाबाद (यू.पी.) – 201010
अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/
Notification: View