एकूण पदसंख्या : 1371
पदाचे नाव & पद संख्या
1) पोस्टमन/ Postman 1029
2) मेल गार्ड/ Mail Guard 15
3) मल्टी टास्किंग स्टाफ/ Multi-Tasking Staff
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकाचे मूलभूत ज्ञान.
वयाची अट : ०३ नोव्हेंबर २०२० रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
पदांचे नाव | वयाची अट |
पोस्टमन/ मेल गार्ड | १८ वर्षे ते २७ वर्षे |
मल्टी टास्किंग स्टाफ | १८ वर्षे ते २५ वर्षे |
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/महिला – १००/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 03 नोव्हेंबर 2020